E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कायदा अंमलबजावणी संस्थांनी मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावत ३४ बंडखोरांना अटक केली. दहशतवाद विरोधी विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, अटक केलेले बहुतेक बंडखोर बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) गटाचे होते, त्यापैकी तिघांची नावे सर्वात धोकादायक बंडखोर श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या आठवड्यात प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये ४१५ गुप्तचर कारवाया करण्यात आल्या. त्याअंतर्गत ३४ बंडखोरांना अटक करण्यात आली.
या बंडखोरांना लाहोर, रावळपिंडी, गुजरांवाला, झेलम, बहावलपूर, साहिवाल, नरोवाल, झेलम, पाकपट्टन, बहावलनगर, बुखारा, कसूर आणि ननकाना साहिब येथील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ हजार ८४१ ग्रॅम स्फोटके, १९ डेटोनेटर्स, ५१ फूट सेफ्टी फ्यूज वायर आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले.
Related
Articles
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
पीसीएम ग्रुप निकालात पुण्याचा डंका; चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
18 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !